विजयपूर येथील भावसार समाजातील गरजूंना अन्नधान्य वाटप
विजयपूर येथील भावसार समाजातील गरजूंना अन्नधान्य वाटप ___विजयपूर दि. ८ (वार्ताहर) - कोरोना पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन असल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत . अनेक नागरिकांना अडचणीस तोंड द्यावे लागत असल्यामुळे गरजू समाज बांधवाना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यात नेहमी अग*सर असलेले व…