कर्जमाफी करावी अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात याचिका

कुरुदवाड दि. ८ (वार्ताहर) - शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑगष्ट २०१९ मध्ये आलेल्या पूरबाधित शेतकऱ्यांना ज्या शेतीची सामायिक खाती आहेत व संमतीने एकाच्या नावे कर्ज वाटप झाले असेल तर त्या खात्यावरील पिक कर्जाची माफी द्यायची नाही अशी अन्यायी र आदेश सहकार आयुक्तांनी घेतला आहे तो तत्काळ मागे घ्यावा व आदेतो काळा यावा व अशा खात्यावरील सुद्धा कर्जमाफी अशा वात्यावरील मना कर्जमाफी द्यावी अन्यथा आंदोलन करू तसेच प्रसंगी ह्या अन्यायी आदेशाविरोधात उच्च न्यायालयात घाव घेऊन याचिका दाखल करू. शिरोळ तालुक्यात अशी ऐकून ३२०० शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे, त्यामळे शासनाने ह्यावर गांभीर्याने विचार करून निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांना अडचणीत टाकू नये अशी मागणी भाजप जिल्हा युवा मोर्चा चे अध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी आज आज पत्रकार बैठकीत केली, ___महाराष्ट्र शासनाने ऑगष्ट २० २०१९ मध्ये पूर बाधित शेतकऱ्यांना एकंदरीत झालेले नुकसान पाहून पिक कजा इतका नुकसान पाहून पिक कर्जा इतकी कज माफा दिला गला, त्यासब कर्ज माफी दिली गेली. त्यासंबंधी २३ सप्टेंबर रोजी निर्णय घेऊन तशा तत्काळ अमलबजावणी करण्याचे आदेश दिले, ज्याचे क्षेत्र बुडाल व पिकाच जमिनीचे नुकसान झाले अशा सर्व शेतकऱ्याना त्याना विकास सेवा सस्थमाफेत अथवा इतर वित्तीय सस्थाद्वारे दिलेल्या पिक कर्ज मर्यादे इतके कर्ज माफ केले गेले. त्याचा लाभ तालुक्यातल्या बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला. परंतु शासनाने दिलेल्या जमिनी, अथवा सामायिक नावे असलेल्या जमिनी ह्यावर जे संमतीने पिक कर्ज दिले गेले होते त्याची गावोगावी पुरवणी यादी तयार के ली गेली व ती सहाय्यक निबंध निबंधकाच्या कार्यालयास गट सचिवांनी सादर के ली. त्यानंतर जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधकानी सहकार आयुक्त याच्याकडून स्पष्टीकरण व न स्पष्ट करण व मार्ग दर्शन मागितले त्यानत १८ मार्च २०२० रोजीच्या पत्राने । राजाच्या पत्रान सामायिक खातेदार व संमतीने दिलेल्या कजोला कर्जमाफीचा लाभ देऊ नये असा आदेश दिला. त्यानंतर जिल्हा बँकेने ह्यावर अमलबजावणी करून दिनांक २७.३.२०२० च्या पत्राने अशा सर्व खातेदारांना कर्जमाफी देऊ नये असा आदेश काढला व जर असा लाभ दिला गेला असेल तर तो वसूल करावा असा आदेश सर्व विकास सेवा संस्थाना दिला, त्यामुळे मुळातच कोरोनामुळे भरडला जाणारा शेतकरी ह्या कर्जमाफी नाकारल्याने अधिकच अडचणीत येणार आहे. राज्याचे । गृहराज्यमत्री सत्तेज पाटील आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर हे दोघेही राज्यमत्रा राजद्र यड्रावकर ह दाघहा जिल्हा बकेचे संचालक आहेत __ तर नामदार हसन मुश्रीफ हे या तर नामदार हसन मुश्रीफ है या बँकेचे अध्यक्ष आहेत मात्र त्यांनी सहकार आयुक्ताच्या आदेशाला विरोध न केल्याने ते परबाधित शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचा आरोप यावेळी पृथ्वीराज यादव यांनी केला, शिरोळ, हातकणंगले व करवीर या तीन तालुक्यातील हे शेतकरी असून अंदाजे १६ ते १७ कोटी रुपये परत जाणार असून सुमारे ६००० शेतकऱ्यांना ह्याचा फटका बसणार आहे, शिरोळ तालुक्यातील सुमारे ३२०० शेतकऱ्यांना ह्या अन्यायी आदेशाचा फटका बसणार आहे. की पूर्तता केली आहे, सर्व लेखा परीक्षण करून त्या ना पत्र ... ..... मंजुरीसाठी असताना सहकार खात्याने हा चुकीचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे तत्काळ हा निर्णय मागे घ्या व सासक का शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या अंतिम र .. ... ... कोरोनाच्या पानातीता विनाकाIII आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला,