गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हल्ला hळ ७ वाहनांसह बांधकाम साहित्याची जाळपोळ
७ वाहनांसह बांधकाम साहित्याची गडचिरोली दि. ८ (वृत्तसंस्था) - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान _घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे, त्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. त्यातच नक्षलवाद्यांनी जाळपोळीचे सत्र सुरू केले आहे. अहेरी तालुक्यात दोन न वेगवेगळ्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी जाळपोळ केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे कोरोना संचारबंदीत नक्षलवाद्यांची दहशत ग्रामीण नागरिकांमध्ये पसरली आहे, अहेरी तालुक्यातील कमलापूर- लिगमपल्ली मार्गावरील पुलाच्या कामाकरता असलेल्या २ मिक्सर मशीन, २ ट्रॅक्टरला नक्षलवाद्यांनी पेटवून दिले, तर दुसरीकडे त्याच भागात जिमलगट्टा । कटाएर मा मापाचा कामावर असा २ मिक्सर मशीन, सेन्टरिंग सामानाची जाळपोळ केली,